Indian Bank Recruitment 2020 इंडियन बँक मध्ये एकून १३८ जागांची भरती.

Indian Bank Recruitment 2020 इंडियन बँक मध्ये एकून १३८ जागांची भरती सहाय्यक व्यवस्थापक , व्यवस्थापक , वरिष्ठ व्यवस्थापक या भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 138 जागा

पदाचे नाव :- सहाय्यक व्यवस्थापक

           व्यवस्थापक

           वरिष्ठ व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता :- शिक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Fee :- SC / ST / PWBD : 100/-  , Other : 600/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १० फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहीत वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *