[ IOF Recruitment 2020 ] Indian Ordnace factories मध्ये एकून 6060 जागा ची भरती.

[ Indian OrdnanceFactory Recruitment 2020 ]  Indian Ordnance factories [ ordnance Factory Board ( OFB ) ]  मध्ये एकून 6060 जागा ची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online  पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 6060 पदासाठी

पदाचे नाव :- नॉन ITI अप्रेंटीस [ 2219 ]

              ITI  अप्रेंटीस [ 3841 ]

शैक्षणिक पात्रता :- नॉन ITI अप्रेंटीस साठी ५०% गुणासह १० वि पास

                ITI  अप्रेंटीस साठी ५०% गुणासह १० वि पास , ५०% गुणासह संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट :-  ९ फेब्रुवारी २०२० रोजी १५ वर्ष ते २४ वर्ष ( SC/ST: 5 वर्ष सुट  ,OBC: 3 वर्ष सुट )

Fee :- General/OBC : १००/- [SC/ST/PWD/ महिला / transgender  : फी नाही ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ९ फेब्रुवारी 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *