India Oil Corporation limited इंडिअन ऑईल मध्ये अप्रेंटीस पदाच्या एकून 248 जागांची भरती.

[ IOCL ] Indian Oil Corporation Limited इंडिअन ऑईल मध्ये अप्रेंटीस पदाच्या एकून 248 जागांची भरती होते आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

Notification for Engagement of Trade Apprentice under the Apprentices Act 1961 at IOCL – Southern Region [ MD ]

एकुण जागा :- २४८ जागांसाठी

पदाचे नाव :- अप्रेंटीस पदासाठी

वयाची अट :- 31 डिसेंबर२०१९ रोजी १८ वर्ष ते २४ वर्ष ( SC/ST: 5 वर्ष सुट  ,OBC: 3 वर्ष सुट )

शिक्षणिक पात्रता :- १० वि पास , ITI [ इलेक्ट्रिशन , इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकॅल , इलेक्ट्रोनिक मेकॅनिकॅल , फिटर ]

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27 जानेवारी 2020

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या जाहिरात वाचावी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *