ISRO Recruitment 2020 Apply For 182 Posts

ISRO Recruitment 2020, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांची भरती.

ISRO Recruitment 2020, Indian Space Research Organization Recruitment 2020 for 182 posts, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांची भरती 1. Technician – B , 2. Draughtsman – B ,  3. Technical Assistant, 4. Library Assistant 5. Scientific Assistant , 6.  Hindi Typist 7. Catering Attendant – A 8. Cook 9. Fireman – A 10. Light Vehicle Driver ‘A’ 11. Heavy Vehicle Driver ‘A’ या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online  पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १८२ जागा

पदाचे नाव :- 1. Technician – B , 2. Draughtsman – B ,  3. Technical Assistant, 4. Library Assistant 5. Scientific Assistant , 6.  Hindi Typist 7. Catering Attendant – A 8. Cook 9. Fireman – A 10. Light Vehicle Driver ‘A’ 11. Heavy Vehicle Driver ‘A’

शैक्षणिक पात्रता :- 1. Technician – B साठी १० वि पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI / NTC / NAC

2. Draughtsman – B  साठी  १० वि पास आणि ITI / NTC / NAC [ ड्राफ्टसमन मेकॅनिकल ]

 3. Technical Assistant  साठी संबंधित इंजिनिरिंग विषयात प्रथम श्रेणी डिप्लोमा

4. Library Assistant साठी ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी आणि प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.

5. Scientific Assistant साठी प्रथम श्रेणी B.sc [ रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र / अनिमेशन आणि मल्टीमिडीया / इलेक्ट्रोनिक्स ]

6.  Hindi Typist साठी कला / विज्ञान / वाणिज्य / व्यवस्थापन / संगणक अनुप्रोयोग प्रथम श्रेणी सह पदवीधर आणि संगणक हिंदी टायपिंग २५

7. Catering Attendant – A साठी १० वि पास

8. Cook साठी १० वि पास आणि ५ वर्ष अनुभव

9. Fireman – A साठी १० वि पास

10. Light Vehicle Driver ‘A’ साठी १० वि पास आणि हलके वाहन चालक परवाना आणि ३ वर्ष अनुभव 

11. Heavy Vehicle Driver ‘A’ साठी १० वि पास आणि अवजड वाहन चालक परवाना आणि ५ वर्ष अनुभव

वयाची अट :- ६ मार्च २०२० रोजी, [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

1. Technician – B साठी १८ वर्ष ते ३५ वर्ष

2. Draughtsman – B  साठी १८ वर्ष ते ३५ वर्ष

3. Technical Assistant साठी १८ वर्ष ते ३५ वर्ष

4. Library Assistant साठी १८ वर्ष ते ३५ वर्ष

5. Scientific Assistant साठी १८ वर्ष ते ३५ वर्ष

 6.  Hindi Typist साठी १८ वर्ष ते २६ वर्ष

7. Catering Attendant – A साठी १८ वर्ष ते २६ वर्ष

8. Cook साठी १८ वर्ष ते ३५ वर्ष

9. Fireman – A साठी १८ वर्ष ते २५ वर्ष

10. Light Vehicle Driver ‘A’ साठी १८ वर्ष ते ३५ वर्ष

 11. Heavy Vehicle Driver ‘A’ साठी १८ वर्ष ते ३५ वर्ष

Fee :- General / OBC / EWS : 250/- , [ SC / ST / EWS / ExSM / PWD / महिला : फी नाही ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ६ मार्च २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment