SEBI Recruitment 2020 Apply for 147 Posts SEBI Recruitment 2020 सिक्युरिटीज & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये एकून १४७ जागांची भरती. SEBI Recruitment 2020, Securities and Exchange Board of India Recruitment Apply for 147 posts. सिक्युरिटीज & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये एकून १४७ जागांची भरती ग्रेड A ऑफिसर [ असिस्टंट मॅनेजर ] जनरल असिस्टंट मॅनेजर, लीगल असिस्टंट मॅनेजर, IT असिस्टंट मॅनेजर, सिव्हील इंजिनिअरिंग असिस्टंट मॅनेजर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट मॅनेजर, रिसर्च असिस्टंट मॅनेजर, अधिकृत भाषा असिस्टंट मॅनेजर या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा. एकुण जागा :- १४७ जागा पदाचे नाव :- ग्रेड A ऑफिसर [ असिस्टंट मॅनेजर ] १. जनरल असिस्टंट मॅनेजर २. लीगल असिस्टंट मॅनेजर ३. IT असिस्टंट मॅनेजर ४. सिव्हील इंजिनिअरिंग असिस्टंट मॅनेजर ५. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट मॅनेजर ६. रिसर्च असिस्टंट मॅनेजर ७. अधिकृत भाषा असिस्टंट मॅनेजर शिक्षणिक पात्रता :- १. जनरल असिस्टंट मॅनेजर साठी कोणत्याही पदव्युत्तर पदवी किंवा L.L.B किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS / कॉस्ट अकाउंटंट. २. लीगल असिस्टंट मॅनेजर साठी L.L.B ३. IT असिस्टंट मॅनेजर साठी B.E [ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रोनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / IT / कॉम्पुटर सायन्स ] किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी सह पदव्युत्तर पदवी [ कॉम्पुटर / IT ] ४. सिव्हील इंजिनिअरिंग असिस्टंट मॅनेजर साठी सिव्हील इंजिनिअरिंग पदवी. ५. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट मॅनेजर साठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ६. रिसर्च असिस्टंट मॅनेजर साठी सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय / प्रशासन [ वित्त ] / इकोनोमेट्रिक्स पदवी ७. अधिकृत भाषा असिस्टंट मॅनेजर साठी इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त पदवी आणि हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी असावी. वयाची अट :- २९ फेब्रुवारी २०२० रोजी १८ वर्ष ते ३० वर्ष [ SC / ST : ५ वर्ष सुट, OBC : ३ वर्ष सुट ] Fee :-General / OBC / EWS : 1000/- , [ SC / ST / PWD : 100/- ] अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २३ मार्च २०२० अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.