[ ITI Limited Recruitment 2020 ] ITI लिमिटेड मध्ये एकून १२९ जागासाठी भरती.

[ Indian Telephone Industries Limited Recruitment 2020 ] ITI भारतीय टेलेफोने लिमिटेड मध्ये एकून १२९ जागासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या वाचून माहिती घ्यावी आणि अर्ज सादर करावा .

एकुण जागा :-  १२९ जागासाठी

पदाचे नाव :- कॉन्ट्रक्ट इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता :- ६५% गुणासह इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनियर पदवी [ SC / ST / PWD :- 5 वर्ष सुट , OBC :- ३ वर्ष सुट ]

वयाची अट :- १५ जानेवारी २०२० रोजी १८ वर्ष ते २८ वर्ष [ SC / ST / PWD : 5 वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

Fee :- General / OBC : 400/- , [ SC / ST / PWD : फी नाही ]

अर्ज प्रिंट पोस्टाने पाटविण्याचा शेवटचा तारीख :- ३० जानेवारी २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २५ जानेवारी २०२०

अर्ज पोस्टाने पाटविण्याचा पत्ता : – Additional General Manager – HR [ NS and M ] ITI  Limited Network Systems Unit , F-100 , Dooravaninagar , Bangalore – 560 016

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *