LIC Recruitment 2020 Apply for 218 Posts

LIC Recruitment 2020

LIC Recruitment 2020 भारतीय आयुर्विमा महामंडळा मध्ये एकून  २१८ जागांची भरती.

LIC Recruitment 2020, Life Insurance Corporation of India Recruitment Apply for 218 posts , भारतीय आयुर्विमा महामंडळा मध्ये एकून  २१८ जागांची भरती असिस्टंट इंजिनीअर आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- २१८ जागा

पदाचे नाव :- असिस्टंट इंजिनीअर आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी

शिक्षणिक पात्रता :-  असिस्टंट इंजिनीअर साठी B.Tech / B.E [ सिव्हील / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल ] B.Arch + 3 वर्ष अनुभव किंवा M.tech / M.E. + १ वर्ष अनुभव

                 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी साठी CA / पदवीधर / LLB / LLM / MCA / M.Sc [ computer science ] electronics / IT / हिंदी पदव्युत्तर पदवी ]

वयाची अट :- १ फेब्रुवारी २०२० रोजी २१ वर्ष ते ३० वर्ष [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

Fee :- General / OBC : 700/-  [ SC / ST / PWD : 85/- ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ मार्च २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *