Maha Forest Chandrapur Recruitment 2020, चंद्रपूर वनविभाग मध्ये एकून ५ जागांची भरती.

Maha Forest Chandrapur Recruitment 2020, चंद्रपूर वनविभाग भरती २०२०, चंद्रपूर वनविभाग मध्ये एकून ५ जागांची भरती मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर मध्ये सर्वेक्षक, लिपिक , वाहन चालक या पदासाठी होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Offline पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ५ जागा

पदाचे नाव :- सर्वेक्षक, लिपिक , वाहन चालक

शैक्षणिक पात्रता :- शिक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

वयाची अट :- सर्वेक्षण व वाहन चालक साठी १० फेब्रुवारी २०२० रोजी १८ वर्ष ते ४३ वर्ष दरम्यान

            लिपिक साठी  १० फेब्रुवारी २०२० रोजी १९ वर्ष ते ४३ वर्ष दरम्यान

Fee :- अनुसूचित जमाती ; १५०/-

अर्ज करण्याचा पत्ता :-  उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर कार्यालय मुल रोड, माता मंदिर समोर, चंद्रपूर :- ४४२ ४०१  

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १० फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *