Maha Forest Gadchiroli Recruitment 2020, गडचिरोली वनविभाग मध्ये एकून ९ जागांची भरती.

Maha Forest Gadchiroli Recruitment 2020, गडचिरोली वनविभाग भरती २०२०, गडचिरोली वनविभाग मध्ये एकून ९ जागांची भरती वनरक्षक या पदासाठी होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Offline पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ९ जागा

पदाचे नाव :- वनरक्षक

शैक्षणिक पात्रता :- १० वी पास

वयाची अट :- १० फेब्रुवारी २०२० रोजी १८ वर्ष ते ३० वर्ष दरम्यान  

Fee :- अनुसूचित जमाती ; १५०/-

अर्ज करण्याचा पत्ता :-  मुख्य वनसंरक्षक ,[ प्रादेशिक ]

                    वन प्रशाकीय भवन ,

                    पोटेगाव रोड – गडचिरोली , ता. जि. गडचिरोली

                    पिन कोड :- ४४२ ६०५

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १० फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment