MAHAGENCO Recruitment 2020 Apply for 8 posts

MAHAGENCO Recruitment 2020, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये एकून ८ जागांची भरती.

MAHAGENCO Recruitment 2020, Maharashtra state power Generation Company Limited – Mahagenco Recruitment 2020, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये एकून ८ जागांची भरती मुख्य कायदेशीर सल्लागार आणि उप. विधी अधिकारी या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 8 Posts

पदाचे नाव :- मुख्य कायदेशीर सल्लागार , उप.विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता :- मुख्य कायदेशीर सल्लागार साठी विधी पदवी आणि ३ / १० / १ वर्ष अनुभव

               विधी पदवी आणि ३ / ५ वर्ष अनुभव

वयाची अट :- मुख्य कायदेशीर सल्लागार साठी ६२ वर्षपर्यंत

            उप .विधी अधिकारी साठी ३८ वर्षपर्यंत

Fee :- खुला प्रवर्ग : ८००/- { राखीव प्रवर्ग : ६००/- }

थेट मुलाखत मुख्य कायदेशीर सल्लागार १३ फेब्रुवारी २०२०

मुलाखतीचे टिकाण मुख्य कायदेशीर सल्लागार साठी , ; The Asst . Genetal Manager [ HR- RC ] , Maharashtra State Power Generation Co. Limited, Estrella Batteries Expansion compound , Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400019

अर्ज करण्याची शेवटची तारीख [ उप . विधी अधिकारी ] :- १७ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *