MahaMetro Recruitment 2020 Apply for 3 posts.

MAHAMETRO RECRUITMENT

MahaMetro Recruitment 2020, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकून ३ जागांची भरती.

MahaMetro Recruitment 2020, Maharashtra Metro Rail Corporation Limited Recruitment 2020 Apply for 3 posts. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकून ३ जागांची भरती वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक आणि व्यवस्थापक या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ३ जागा

पदाचे नाव :- वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक

           व्यवस्थापक

शिक्षणिक पात्रता :- वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक साठी  B.E / B.Tech [ Electrical Engineering ] आणि किमान १२ वर्ष अनुभव

                व्यवस्थापक साठी B.E / B.Tech [ Civil Engineering ] आणि किमान ५ वर्ष अनुभव

वयाची अट :- वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक साठी २६ मार्च २०२० रोजी ४० वर्ष असावा.

            व्यवस्थापक साठी २६ मार्च २०२० रोजी ४८ वर्ष असावा.

Fee :- [ SC / ST / महिला : फी नाही ]  ,

      [ OBC : 400/- ]

अर्ज पाटवण्याचा पत्ता :-  Maharashtra Metro Rail Corporation Limited , First Floor, The Orion Building, Arjun Mansukhani Marg, Opp. St. Mira College, Koregaon Park, Pune :– 411 001

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २६ मार्च २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *