Maharashtra Arogya Vibhag Bharti 2020, महराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई मध्ये एकून ११७ जागांची भरती

maharashtra Vibhag Mumbai Bharti 2020, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई मध्ये एकून ११७ जागांची भरती विशेतज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या पदासाठी होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Offline पद्धतीने अर्ज सादर करावा .

एकुण जागा :- 117 जागा

पदाचे नाव :- विशेतज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा

fee :- खुल्या प्रवर्गासाठी : ५००/-

मागास प्रवर्गासाठी : ३००/-

फक्त राष्ट्रीयकृत बँकेच्या डिमांड ड्रॉप व्दारे शुल्क अदा करण्यात यावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- संचालक आरोग्य सेवा , आरोग्य सेवा संचलनालय , आरोग्य भवन , मुंबई ४०० ००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *