Maharashtra Postal Circle Recruitment २०२० Apply for 1371 Posts.

Maharashtra Postal Circle Recruitment २०२० भारतीय डाक विभागामध्ये महाराष्ट्र सर्कल मध्ये एकून १३७१ जागांची भरती.

Maharashtra Postal Circle Recruitment २०२०, Maharashtra Postal Circle Recruitment २०२० Apply for 1371 Posts, भारतीय डाक विभागामध्ये महाराष्ट्र सर्कल मध्ये एकून १३७१ जागांची भरती पोस्टमन , मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ या पदाची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १३७१ जागा

पदाचे नाव :-

  1. पोस्टमन ,
  2. मेल गार्ड,
  3. मल्टी टास्किंग स्टाफ

शिक्षणिक पात्रता :-

  1. पोस्टमन ,
  2. मेल गार्ड,
  3. मल्टी टास्किंग स्टाफ

वयाची अट :- ३ नोव्हेंबर २०२० रोजी, [ SC / ST : 5 वर्ष सुट, OBC : ३ वर्ष सुट ]

  1. पोस्टमन साठी १८ वर्ष ते २७ वर्ष
  2. मेल गार्ड साठी १८ वर्ष ते २७ वर्ष
  3. मल्टी टास्किंग स्टाफ साठी १८ वर्ष ते २५ वर्ष

Fee :- General / OBC / EWS : 500/- , [ SC / ST / PWD /  महिला : 100/- ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३ नोव्हेंबर 2020

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *