Mahavitaran Recruitment 2020 Apply for 51 posts

MAHAVITARAN RECRUITMENT

Mahavitaran Recruitment 2020, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये एकून ५१ जागांची भरती.

Mahavitaran Recruitment 2020, Maharashtra State Electricity Distribution Company Limited Recruitment 2020, Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL Recruitment 2020 Apply for 51 posts, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये एकून ५१ जागांची भरती उप कार्यकारी अभियंता [ वितरण ] या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ५१ जागा

पदाचे नाव :- उप कार्यकारी अभियंता [ वितरण ]

शिक्षणिक पात्रता :- उप कार्यकारी अभियंता [ वितरण ] साठी BE / B.Tech [ इलेक्ट्रिकल ] आणि ३ वर्ष अनुभव असावा.

वयाची अट :- ४ एप्रिल २०२० रोजी १८ वर्ष ते ३५ वर्ष पर्यंत [ मागासवर्गीय : ५ वर्ष सुट ]

Fee :- खुला प्रवर्ग : ५००/- [ राखीव प्रवर्ग : २५०/- , PWD / ExSM : फी नाही ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ४ एप्रिल २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment