MCGM-RECRUITMENT

MCGM Recruitment 2020 Apply for 114 posts.

MCGM Recruitment 2020, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण 114 जागांची भरती.

MCGM Recruitment 2020, The Municipal Corporation Of Greater Mumbai Recruitment 2020 Apply for 114 posts, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण 114 जागांची भरती कक्ष परिचर या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 114 जागा

पदाचे नाव :- कक्ष परिचर

शिक्षणिक पात्रता :- 10 वि पास

शारीरिक पात्रता :- पुरुष साठी वजन 50 kg आणि उंची 157 cm

महिला साठी वजन 45 kg आणि उंची 150 cm

Fee :- फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता [ Email ] :- mcgm.wardboy@mcgm.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 एप्रिल 2020

अधिक माहिती घेण्यासाठी उमेद्वारणी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment