MCGM RECRUITMENT

MCGM Recruitment 2020 Apply for 320 posts.

MCGM Recruitment 2020, बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 320 जागांची भरती.

MCGM Recruitment 2020, The Municipal Corporation Of Greater Mumbai Recruitment 2020 Apply for 320 Posts. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 320 जागांची भरती कंत्राटी सुरक्षा रक्षक या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 320 जागा

पदाचे नाव :- कंत्राटी सुरक्षा रक्षक

शिक्षणिक पात्रता :- 10 वि पास आणि माजी सैनिक

वयाची अट :- 25 एप्रिल 2020 रोजी 20 वर्ष ते 38 वर्ष [ मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट ]

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २८ एप्रिल २०२०

अर्ज सादर करण्याचा पत्ता [ Email } :- cso.security@mcgm.gov.in

मुलाखत :- 30 एप्रिल 2020

मुलाखतीचा पत्ता :- भांडूप संकुल ,भरती व प्रशिक्षण केंद्र , दर्गा रोड, खिंडीपाडा , मुलुंड ( पश्चिम ) मुंबई : 400082

अधिक माहितीसाठी उमेदवाराने खाली दिलेल्या जाहिरात वाचावी

Leave a Comment