
MCGM Recruitment 2020 Apply for 172 Posts.
MCGM Recruitment 2020, बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकून १७२ जागांची भरती.
MCGM Recruitment 2020, Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment 2020 Apply for 172 Posts. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकून १७२ जागांची भरती डी.एन.बी.टीचर ग्रेड – l आणि डी.एन.बी.टीचर ग्रेड – ll या पदाच्या एकून १७२ जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.
एकुण जागा :- 172 जागा
पदाचे नाव :-
- डी.एन.बी.टीचर ग्रेड – l
- डी.एन.बी.टीचर ग्रेड – ll
शिक्षणिक पात्रता :-
- डी.एन.बी.टीचर ग्रेड – l साठी उमेदवार एम.डी., डी.एन.बी., एम.एस. पास असावा. आणि ५ वर्ष अनुभव असावा.
- डी.एन.बी.टीचर ग्रेड – ll साठी उमेदवार एम.डी , डी. एन. बी. , एम.एस. पास असावा. आणि ८ वर्ष अनुभव असावा.
वयाची अट :- २१ डिसेंबर २०२० रोजी ५०/५५ वर्षापर्यंत असावा.
Fee :- २०००/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २१ डिसेंबर २०२०
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.
