MCGM Recruitment 2020 Apply for 150 posts.

MCGM Recruitment 2020

MCGM Recruitment 2020 बृह्न्मुंबई महानगरपालिका मध्ये एकून 150 जागांची भरती.

MCGM Recruitment 2020, The Municipal Corporation of  Greater Mumbai Recruitment Apply for 150 posts.  बृह्न्मुंबई महानगरपालिका मध्ये एकून 150 जागांची भरती कनिष्ठ वकील आणि वरिष्ठ वकील या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १५० जागा

पदाचे नाव :- कनिष्ठ वकील आणि वरिष्ठ वकील

शिक्षणिक पात्रता :- कनिष्ठ वकील साठी L.L.B आणि ३ / ५ वर्ष अनुभव

               वरिष्ठ वकील साठी L.L.B आणि १५ वर्ष अनुभव

अर्ज पाटवण्याचा पत्ता [ Email ] :- empanelment.legal@mcgm.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २२ मार्च २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment