MIDHANI Recruitment 2020 Apply for 182 Posts.

MIDHANI Recruitment 2020

MIDHANI Recruitment 2020 मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदाच्या एकून १८२ जागांची भरती.

MIDHANI Recruitment 2020, MIshra Dhatu Nigam Limited Recruitment 2020 Apply for 182 Posts.  मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदाच्या एकून १८२ जागांची भरती पदवीधर अप्रेंटीस [ GAT], डिप्लोमा अप्रेंटीस[ TAT ] आणि ट्रेड अप्रेंटीस या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १८२ जागा

पदाचे नाव :- पदवीधर अप्रेंटीस [ GAT]

           डिप्लोमा अप्रेंटीस[ TAT ]

           ट्रेड अप्रेंटीस

शिक्षणिक पात्रता :- पदवीधर अप्रेंटीस [ GAT] साठी मेटलर्जी / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्टुमेंटेशन / सिव्हील इंजिनिअरिंग पदवी.

           डिप्लोमा अप्रेंटीस[ TAT ] साठी मेटलर्जी / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्टुमेंटेशन / सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा

           ट्रेड अप्रेंटीस साठी ITI [ फिटर / वेल्डर / टर्नर / इलेक्ट्रिशियन / मशिनिस्ट ]

मुलाखत : – पदवीधर अप्रेंटीस [ GAT] साठी १९ मार्च २०२०

           डिप्लोमा अप्रेंटीस[ TAT ] साठी १९ मार्च २०२०

           ट्रेड अप्रेंटीस साठी २० आणि २१ मार्च २०२०

मुलाखतीचे टिकाण :- Auditorium, Corporate Hostel Building

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

2 thoughts on “MIDHANI Recruitment 2020 Apply for 182 Posts.”

Leave a Comment