MMRDA Recruitment 2020

MMRDA Recruitment 2020 Apply for 215 posts [ मुदतवाढ ]

MMRDA Recruitment 2020, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मध्ये एकूण 215 जागांची भरती.

MMRDA Recruitment 2020 Apply for 215 posts , Mumbai Metropolitan Region Development Authority Recruitment Apply for 215 posts, [ MMRDA Recruitment 2020 ] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मध्ये एकूण 215 जागांची भरती स्टेशन मॅनेजर, चीफ ट्राफिक कंट्रोलर, सीनियर सेक्शन इंजिनीअर , सेक्शन इंजिनीअर, सीनियर सेक्शन इंजिनिअर [ सिव्हील ], सेक्शन इंजिनीa इंडियनअर [ सिव्हिल ] , सीनियर सेक्शन इंजिनीयर [ E and M ] , सेक्शन इंजिनिअर [ E and M ] , सीनियर सेक्शन इंजिनिअर [ S and T ] , सेक्शन इंजिनीअर [ S and T ] , सुपरवायझर [ कस्टमर रिलेशन ] या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Offline पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 215 जागा.

पदाचे नाव :- १. स्टेशन मॅनेजर

           २. चीफ ट्राफिक कंट्रोलर

           ३. सीनियर सेक्शन इंजिनीअर

           ४. सेक्शन इंजिनीअर

          ५. सीनियर सेक्शन इंजिनिअर [ सिव्हील ]

          ६. सेक्शन इंजिनीअर [ सिव्हिल ]

          ७. सीनियर सेक्शन इंजिनीयर [ E and M ]  

         ८. सेक्शन इंजिनिअर [ E and M ]

         ९. सीनियर सेक्शन इंजिनिअर [ S and T ]

        १०. सेक्शन इंजिनीअर [ S and T ]

        ११. सुपरवायझर [ कस्टमर रिलेशन ]

शिक्षणिक पात्रता :- १. स्टेशन मॅनेजर साठी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक / पावर इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रुमेंट टेन्शन इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / आणि तीन वर्ष अनुभव

२. चीफ ट्राफिक कंट्रोलर साठी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक / पावर इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रुमेंट टेन्शन इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / आणि 2 वर्ष अनुभव

३. सीनियर सेक्शन इंजिनीअर साठी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक / पावर इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रुमेंट टेन्शन / इन्स्ट्रुमेंट टेन्शन अँड कंट्रोल / इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंट टेन्शन इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / आणि ४ / ६ वर्ष अनुभव

४. सेक्शन इंजिनीअर साठी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक / पावर इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रुमेंट टेन्शन / इन्स्ट्रुमेंट टेन्शन अँड कंट्रोल / इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंट टेन्शन इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / आणि २ / ४ वर्ष अनुभव

५. सीनियर सेक्शन इंजिनिअर [ सिव्हील ] साठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा आणि ४ / ६ वर्ष अनुभव

६. सेक्शन इंजिनीअर [ सिव्हिल ] साठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा आणि २ / ४ वर्ष अनुभव

७. सीनियर सेक्शन इंजिनीयर [ E and M ] साठी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक / पावर इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रुमेंट टेन्शन / इन्स्ट्रुमेंट टेन्शन अँड कंट्रोल / इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंट टेन्शन इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / आणि ४ / ६ वर्ष अनुभव

८. सेक्शन इंजिनिअर [ E and M ] साठी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक / पावर इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रुमेंट टेन्शन / इन्स्ट्रुमेंट टेन्शन अँड कंट्रोल / इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंट टेन्शन इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / आणि ४ / ६ वर्ष अनुभव

९. सीनियर सेक्शन इंजिनिअर [ S and T ] साठी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक / पावर इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रुमेंट टेन्शन / इन्स्ट्रुमेंट टेन्शन अँड कंट्रोल / इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंट टेन्शन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / आणि ४ / ६ वर्ष अनुभव

१०. सेक्शन इंजिनीअर [ S and T ] साठी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक / पावर इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रुमेंट टेन्शन / इन्स्ट्रुमेंट टेन्शन अँड कंट्रोल / इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंट टेन्शन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / आणि २ / ४ वर्ष अनुभव

११. सुपरवायझर [ कस्टमर रिलेशन ] कोणत्याही शाखेतील पदवी आणि दोन वर्ष अनुभव

वयाची अट :- १ मार्च २०२० रोजी, [ मागासवर्गीय : ५ वर्ष सुट ]

      १. स्टेशन मॅनेजर साठी ४१ वर्ष पर्यंत

      २. चीफ ट्राफिक कंट्रोलर साठी ४१ वर्ष पर्यंत

      ३. सीनियर सेक्शन इंजिनीअर साठी ४६ वर्षापर्यंत

      ४. सेक्शन इंजिनीअर साठी ४३ वर्षापर्यंत

     ५. सीनियर सेक्शन इंजिनिअर [ सिव्हील ] साठी ४६ वर्षापर्यंत

     ६. सेक्शन इंजिनीअर [ सिव्हिल ] साठी ४३ वर्षापर्यंत

      ७. सीनियर सेक्शन इंजिनीयर [ E and M ]  साठी ४६ वर्षापर्यंत

     ८. सेक्शन इंजिनिअर [ E and M ] साठी ४३ वर्षापर्यंत

     ९. सीनियर सेक्शन इंजिनिअर [ S and T ] साठी ४६ वर्षापर्यंत

    १०. सेक्शन इंजिनीअर [ S and T ] साठी ४३ वर्षापर्यंत

    ११. सुपरवायझर [ कस्टमर रिलेशन ] साठी ४० वर्षापर्यंत

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- Managing Director, Maha Mumbai Metro Operation Corporation Limited , Namtree Building , Adjoining New MMRDA Administrative Building, Bandra Kurla Complex , E – Block , Bandra [ East ] , Mumbai – 400 051

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १७ एप्रिल २०२० १७ मे २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment