MPSC मार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधिष्ट कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पूर्व परीक्षा मध्ये एकून ७४ जागाची भरती.

Maharashtra public service Commission मार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधिष्ट कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पूर्व परीक्षा मध्ये एकून ७४ जागाची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

पदाचे नाव :- नवीन विधी पदवीधर , वकील , अधिवक्ता , सेवा कर्मचारी

एकुण जागा :- ७४ जागा

शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराने शिक्षणिक पात्रतासाठी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Fee :- अमागास उमेदवारांसाठी : ३७४/- आणि मागासवर्गीय : २७४/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २३ जानेवारी २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *