MPSC Recruitment 2020 Apply for 17 Posts.

MPSC मार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनुवादक ( मराठी ) , भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा , गट – क या पदासाठी २०२० मध्ये  एकून १७  जागांची भरती.

Maharashtra public service Commission मार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनुवादक ( मराठी ) , भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा , गट – क या पदासाठी २०२० मध्ये  एकून १७  जागांची भरती. अनुवादक ( मराठी ) , भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा , गट – क या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

पदाचे नाव :- अनुवादक ( मराठी ) , भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा , गट – क

एकुण जागा :- १७ जागा

शैक्षणिक पात्रता :- १. मराठी विषयात पदवीधर

               २. संगणक प्रमाणपत्र  

वयाची अट : –  ०१ डिसेंबर २०२० रोजी १९ वर्ष ते ३८ वर्ष [ मागासवर्गीय : ५ वर्ष सुट ]

Fee :- खुला उमेदवारांसाठी : ३७४/- आणि मागासवर्गीय : २७४/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ ऑगस्ट २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *