MPSC Recruitment 2020 महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२०.

MPSC Recruitment 2020, Maharashtra public Service Commission 2020, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये एकून ४७  जागाची भरती आयुक्त मत्सव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक,दापचरी , गट अ आणि प्रशिक्षण अधिकारी / अभिरक्षक , प्रशिक्षण व विस्तार अधिकारी [ तांत्रिक ], गट ब या पदासाठी भरती  होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ४७ जागा

शैक्षणिक पात्रता :- आयुक्त मत्सव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक,दापचरी , गट अ साठी मत्स विज्ञान पदवी [ B.F. Sc ] किंवा केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्था पदवी.

                प्रशिक्षण अधिकारी / अभिरक्षक , प्रशिक्षण व विस्तार अधिकारी [ तांत्रिक ], गट ब पदासाठी मत्स्य विज्ञान पदवी [ B.F. Sc ]  किंवा केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्था पदवी.

वयाची अट :- १ मे २०२० रोजी १८ वर्ष ते ३८ वर्ष [ मागासवर्गीय : ५ वर्ष सुट ]    

Fee :- अमागास उमेदवारांसाठी ३७४/- आणि मागासवर्गीय २७४/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २० फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *