MSC Bank Recruitment 2020 Apply for 164 Posts.

MSC Bank Recruitment 2020

MSC Bank Recruitment 2020, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत १६४ जागांची भरती.

MSC Bank Recruitment 2020, Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2020 Apply for 164 posts. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत १६४ जागांची भरती अधिकारी ग्रेड ll , कनिष्ठ अधिकारी , ट्रेनी लिपिक [ क्लर्क ] ,  माहिती तंत्रज्ञान अधिकारी या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Offline पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १६४ जागा

पदाचे नाव :- अधिकारी ग्रेड ll , कनिष्ठ अधिकारी , ट्रेनी लिपिक [ क्लर्क ] ,  माहिती तंत्रज्ञान अधिकारी

शैक्षणिक पात्रता :- अधिकारी ग्रेड ll साठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि १० वर्ष अनुभव

               कनिष्ठ अधिकारी  साठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि ५ वर्ष अनुभव

               ट्रेनी लिपिक [ क्लर्क ] साठी ६०% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी

               माहिती तंत्रज्ञान अधिकारी साठी  B.E / B.Tech [ CS / IT ] किंवा समतुल्य MCA. आणि ३ / ५ / ८ /  १० वर्ष अनुभव

वयाची अट :- ३१ डिसेंबर २०१९ रोजी [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

            अधिकारी ग्रेड ll साठी ३५ वर्ष ते ४० वर्ष

            कनिष्ठ अधिकारी  साठी ३० वर्ष ते ३५ वर्ष

            ट्रेनी लिपिक [ क्लर्क ] साठी २१ वर्ष ते २८ वर्ष

            माहिती तंत्रज्ञान अधिकारी साठी  ३० वर्ष ते ४० वर्ष

Fee :- ट्रेनी लिपिक [ क्लर्क ] साठी General / OBC / SBC / EWS / SEBC : 1770/- [ SC / ST / VJ-A , NT-B-C-D / PWD : 885/-

       अधिकारी ग्रेड ll साठी General / OBC / SBC / EWS / SEBC : 1180/- , [ SC / ST / VJ-A, NT-B-C-D / PWD : 590/- ]

       कनिष्ठ अधिकारी  साठी General / OBC / SBC / EWS / SEBC : 1180/- , [ SC / ST / VJ-A, NT-B-C-D / PWD : 590/- ]

       माहिती तंत्रज्ञान अधिकारी साठी  General / OBC / SBC / EWS / SEBC : 1180/- , [ SC / ST / VJ-A, NT-B-C-D / PWD : 590/- ]

अर्ज पाटवण्याचा पत्ता :- The Manager, HRD & M, The Maharashtra State Co-Operative Bank Limited , Mumbai Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai 400001, Post Box No.472

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :- १६ मार्च २०२०  

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *