[ NABARD Recruitment 2020 ] राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत एकून १५० जागांची भरती. [ आज शेवटची तारीख ]
एकुण जागा :- १५० जागा
पदाचे नाव :- असिस्टंट मॅनेजर (A) [ RDBS ] , असिस्टंट मॅनेजर (A) [ राजभाषा ] , असिस्टंट मॅनेजर (A) [ लीगल ] , असिस्टंट मॅनेजर (A) [ P and SS ]
शैक्षणिक पात्रता :- असिस्टंट मॅनेजर (A) [ RDBS ] ५०% गुणासह संबंधित विषयात पदवी / BE / B. Tech / MBA / BBA / BMS / P.G. डिप्लोमा / CA [ SC / ST / PWBD : 5 % गुणासह सुट ]
असिस्टंट मॅनेजर (A) [ राजभाषा ] ५०% गुणासह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युतर पदवी किंवा पदव्युतर पदवी किंवा समतुल्य [ SC / ST / PWBD : पास श्रेणी ]
असिस्टंट मॅनेजर (A) [ लीगल ] ५०% गुणासह LLB किंवा ४५% गुणासह LLM
असिस्टंट मॅनेजर (A) [ P and SS ] वैध माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात / नौदल / हवाई / दलात कमीतकमी पाच वर्षाची कमिशनयुक्त सेवेची अधिकारी असावी.
वयाची अट :- १ जानेवारी २०२० रोजी २१ वर्ष ते ३० वर्ष [ SC / ST : 5 वर्ष सुट , OBC : 3 वर्ष सुट ]
Fee :- General / OBC : 800/- [ SC / ST / PWBD : 150/- ]
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 3 फेब्रुवारी २०२०
अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.