Nf railway recruitment

NF Railway Recruitment 2020 Apply for 4499 Posts.

NF Railway Recruitment, पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत ‘अप्रेंटीस’ पदाच्या एकून ४४९९ जागांची भरती.

NF Railway Recruitment 2020, Northeast Frontier Railway Recruitment 2020 Apply for 4499 Posts. पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत ‘अप्रेंटीस’ पदाच्या एकून ४४९९ जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ४४९९ जागा

पदाचे नाव :- अप्रेंटीस ( प्रशिक्षणार्थी )

शिक्षणिक पात्रता :- १. उमेदवार ५०% गुणासह १० वि उत्तीर्ण असावा

                २. उमेदवार ITI ( NCVT / SCVT ) ( मशिनिस्ट, मेकॅनिकल , वेल्डर , फिटर , कारपेंटर, डीजेल मेकॅनिक, पेंटर , इलेक्ट्रिशियन , टर्नर , रेफ्रिजरेटर, आणि AC मेकॅनिक , लाईनमन , मेसन , फिटर स्ट्रक्चरल, मशिनिस्ट ( ग्राइंडर ) , इन्फोर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनन्स.

वयाची अट :-  १ जानेवारी २०२० रोजी १५ वर्ष ते २४ वर्ष [ SC / ST: ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

Fee :- General / OBC : 100/- { SC / ST / PWD / महिला : फी नाही }

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ सप्टेंबर २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी.

Indian railway

Leave a Comment