NHM Amravati Recruitment 2020 Apply for 348 Posts

NHM Amravati Recruitment 2020

NMH Amravati Recruitment 2020, राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत अमरावती येथे एकून ३४८ जागांची भरती

NMH Amravati Recruitment 2020, National Health Mission Amravati Recruitment 2020 Apply For 348 Posts. राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत अमरावती येथे एकून ३४८ जागांची भरती योग प्रशिक्षक या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Offline पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ३४८ जागा

पदाचे नाव :- योग प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता :- योग प्रशिक्षक साठी YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर १ योग प्रशिक्षक / YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर २ योग शिक्षक / योग थेरेपी मध्ये P.G.D.  योग शिक्षण डिप्लोमा / योग मध्ये B.A / M.A  

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २९ फेब्रुवारी 2019

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक , अमरावती

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *