NHM Bhandara Recruitment 2020 Apply for 44 Posts

NHM Bhandara Recruitment 2020

NHM Bhandara Recruitment 2020 राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत भंडारा मध्ये एकून ४४ जागांची भरती.

NHM Bhandara Recruitment 2020, National Health Mission Bhandara Recruitment 2020 Apply for 44 posts, राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत भंडारा मध्ये एकून ४४ जागांची भरती Super Specialist, Specialist , Medical Officer , Physiologist, Physiotherapist, Staff Nurse, statistical Assistant, Technicial, PEER Supporter Posts या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी  खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Offline पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ४४ जागा

पदाचे नाव :- Super Specialist, Specialist , Medical Officer , Physiologist, Physiotherapist, Staff Nurse, statistical Assistant, Technicial, PEER Supporter Posts

शिक्षणिक पात्रता :- शिक्षणिक पात्रता साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

वयाची अट :- MBBS आणि स्पेशालिस्ट साठी ७० वर्षपर्यंत

            नर्स आणि टेक्निशियन साठी ६५ वर्षपर्यंत

            इतर पदे साठी ३८ वर्षपर्यंत [ मागासवर्गीय : ५ वर्ष सुट ]  

अर्ज पाटवण्याचा पत्ता :- १. स्टाफ नर्स : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा

                     २. उर्वरित पदे : टेलिमेडिसीन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय , भंडारा

अर्ज पोहचण्याची शेवटची दिनांक :- १३ मार्च २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *