NHM Thane Recruitment 2020 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे मध्ये एकून ३३ जागांची भरती.

NHM Thane Recruitment 2020, National Health Mission Thane Recruitment 2020 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे मध्ये एकून ३३ जागांची भरती योग प्रशिक्षक  पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 33 जागा

पदाचे नाव :- योग प्रशिक्षक 

शैक्षणिक पात्रता :- योग प्रशिक्षक  साठी उमेदवाराचे पदव्युत्तर पदवी / पदविका / प्रमाणपत्र

निवळ प्रक्रिया :- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :- आरोग्य विभाग , जिल्हा परिषद ठाणे , ४ था मजला , अल्पबचत भवन ,प्रभात टॉकीज समोर , स्टेशन रोड , ठाणे [ प ]

मुलाखत तारीख :- २८ जानेवारी २०२०  

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *