NHM Yavatmal Recruitment 2020 Apply for 109 Posts.

NHM Yavatmal Recruitment 2020, राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत यवतमाळ येथे एकून १०९ जागांची भरती.

National Health Mission Yavatmal Recruitment 2020 Apply for 109 Posts, राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत यवतमाळ येथे एकून १०९ जागांची भरती वैद्यकीय अधिकारी ( MBBS ) आणि  वैद्यकीय अधिकारी ( BAMS / BUMS / BDS ) या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १०९ जागा

पदाचे नाव :-

  • वैद्यकीय अधिकारी ( MBBS )
  •  वैद्यकीय अधिकारी ( BAMS / BUMS / BDS )

शिक्षणिक पात्रता :-

  • वैद्यकीय अधिकारी ( MBBS ) साठी उमेदवार MBBS असावा.
  • वैद्यकीय अधिकारी ( BAMS / BUMS / BDS ) साठी BAMS / BUMS / BDS असावा.

वयाची अट :-

वैद्यकीय अधिकारी ( MBBS ) आणि  वैद्यकीय अधिकारी ( BAMS / BUMS / BDS ) या दोन्ही पदासाठी उमेदवार ३८ वर्षापर्यंत असावा. { मागासवर्गीय : ५ वर्ष सुट }

Fee :- फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १९ ऑक्टोबर २०२०

अर्ज सादर करण्याचे पत्ता :- जिल्हा शल्य चिकित्सक , सामान्य रुग्णालय, यवतमाळ कार्यालय.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

NHM-RECRUITMENT
NHM-RECRUITMENT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *