NIELIT Recruitment 2020

NIELIT Recruitment 2020 Apply for 495 Posts [ मुदतवाढ ]

NIELIT Recruitment 2020 राष्ट्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत ४९५ जागांची भरती.

NIELIT Recruitment 2020, National Institute Of Electronics And Information Technology Recruitment 2020 Apply for 495 posts राष्ट्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत ४९५ जागांची भरती सायंटिस्ट ‘B’ , सायंटिफिक / टेक्निकल असिस्टंट या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा .

Post by : www.Naukrisarkari.co/ NIELIT Recruitment.

एकुण जागा :- ४९५ जागा

पदाचे नाव :- सायंटिस्ट ‘B’ , सायंटिफिक / टेक्निकल  असिस्टंट

शैक्षणिक पात्रता :- सायंटिस्ट ‘B’ साठी B.Tech / Msc / ME / M.Tech / M phil [ इलेक्ट्रॉनिक्स , इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, कॉम्पुटर, सायन्स, संप्रेषण , कॉम्पुटर आणि नेटवर्किंग सुरक्षा , कॉम्पुटर एप्लीकेशन , सोफ्टवेअर सिस्टम , IT ,माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक , माहिती संगणक व्यवस्थापक सायबर कायदा , इलेक्ट्रॉनिक्स , इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्टुमेंटेशन ]

               सायंटिफिक / टेक्निकल असिस्टंट साठी M.Sc / MS / MCA / B.E / B.Tech [इलेक्ट्रॉनिक्स , इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन , इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन , कॉम्पुटर सायन्स, कॉम्पुटर आणि नेटवर्किंग सुरक्षा , सोफ्टवेअर सिस्टम , IT ,माहितीशास्त्र  ]

वयाची अट :- २६ मार्च २०२० रोजी १८ वर्ष ते ३० वर्ष [  SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

Fee :- General / OBC : 800/- [ SC / ST / PWD / महिला : फी नाही ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २६ मार्च २०२० १० एप्रिल २०२० १ जून २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिराती वाचावी.