NMMC Recruitment 2020 Apply for 180 posts

NMMC Recruitment 2020, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण 180 जागांची भरती

NMMC Recruitment 2020, Navi Mumbai Municipal corporation Recruitment Apply for 180 Posts. नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण 180 जागांची भरती सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 180 जागा

पदाचे नाव :- सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

स्टाफ नर्स

शिक्षणिक पात्रता :- सहाय्यक वैद्यकीय अधिकारी साठी MBBS / BAMS / BHMS

स्टाफ नर्स साठी 12 वि PASS आणि GNM किंवा Bsc ( नर्सिंग )

वयाची अट :- दोन्ही पदासाठी वयाची अट 30 एप्रिल 2020 रोजी 50 वर्षापर्यंत

Fee :- ही नाही

मुलाखतीची दिनांक :- 8 ते 13 मे २०२०

मुलाखतीचे ठिकाण :- मीनाताई ठाकरे महानगरपालिका जनरल हॉस्पिटल, नेरूळ

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment