NPCIL Recruitment 2020 Apply for 200 posts

NPCIL Recruitment 2020, न्यूक्लिअर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकून २०० जागांची भरती.

NPCIL Recruitment 2020, Nuclear Power Corporation of India Limited Recruitment Apply for 200 posts. न्यूक्लिअर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकून २०० जागांची भरती मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रोनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हील , इंडस्ट्रीयल आणि फायर सेफ्टी या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- २०० जागा

पदाचे नाव :- मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रोनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हील , इंडस्ट्रीयल आणि फायर सेफ्टी

शिक्षणिक पात्रता :- ६०% गुणासह संबंधित शाखेत BE / B.Tech / B.Sc ( Engg ) / M.Tech आणि GATE 2018 / GATE 2019 / GATE 2020

वयाची अट :- 2 एप्रिल 2020 रोजी 26 वर्षापर्यंत [ SC / ST : 5 वर्षे सूट , OBC : 3 वर्ष सूट ]

Fee :- General / OBC / EWS : 500/- , [ SC / ST / PwBD / DODPKIA / महिला : फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २ एप्रिल २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *