[ NPCIL Recruitment ] न्युक्लियर पावर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकून 102 जागांची भरती.

Nuclear power corporation of India limited recruitment 2020 न्युक्लियर पावर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकून 102 जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा .

एकुण जागा :- 102 पदासाठी

पदाचे नाव :- सायंटिफिक असिस्टन्स / B , टेक्निशियन / B

शैक्षणिक पात्रता :- सायंटिफिक असिस्टन्स / B :- 60% गुणासह संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा

               टेक्निशियन / B :- ६०% गुणासह १० वी / १२ वी [ विज्ञान आणि गणित ] पास , संबंधित ट्रेड मध्ये प्रमाणपत्र

वयाची अट :- ३१ जानेवारी २०२० रोजी  [ SC / ST : ५ वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

            सायंटिफिक असिस्टन्स / B साठी १८ वर्ष ते ३० वर्ष

            टेक्निशियन / B साठी १८ वर्ष ते २५ वर्ष  

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *