NVS Recruitment 2020 Apply for 96 Posts.

NVS Recruitment 2020,  नवोदय विद्यालय समिती मध्ये एकून ९६ जागांची भरती.

NVS Recruitment 2020, Navodaya Vidyalay Samiti Recruitment 2020 Apply for 96 Posts, नवोदय विद्यालय समिती मध्ये एकून ९६ जागांची भरती संगीत शिक्षक, कला शिक्षक , PET ( पुरुष ),  PET ( महिला ), ग्रंथपाल, स्टाफ नर्स ( महिला ), या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ९६ जागा

पदाचे नाव :-

 1. संगीत शिक्षक,
 2. कला शिक्षक ,
 3. PET ( पुरुष ), 
 4. PET ( महिला ),
 5. ग्रंथपाल,
 6. स्टाफ नर्स ( महिला )

शिक्षणिक पात्रता :-

 1. संगीत शिक्षक साठी संगीत पदवी / पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
 2. कला शिक्षक साठी रेखचीत्र / चित्रकला / चित्रकला / शिल्पकला / ग्राफिक कला / शिल्प डिप्लोमा किंवा ललित कला /हस्त कला पदवी किंवा B.Ed ( fine Arts )
 3. PET ( पुरुष ) साठी शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed
 4. PET ( महिला ) साठी शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed
 5. ग्रंथपाल साठी ग्रंथपाल विज्ञान पदवी किंवा ग्रंथालय मध्ये एक वर्षाचा डिप्लोमा सोबत पदवीधर आणि इंग्रजी व हिंदी चे कार्यरत ज्ञान किंवा इतर प्रादेशिक भाषा
 6. स्टाफ नर्स ( महिला ) साठी १२ वि पास व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc ( नर्सिंग ) आणि २ वर्षाचा अनुभव. 

Fee :- फी नाही.

अर्ज करण्याचा पत्ता :-

 1. संगीत शिक्षक साठी The Principal, Jawahar Navodaya Vidyalaya, Takli Dhokeshwar, Tal. Parner, Dist. Ahmednagar (M.S.) PIN CODE – 414 304
 2. कला शिक्षक साठी The Principal, Jawahar Navodaya Vidyalaya, South Goa, Tal. South Goa, Dist. South Goa – Cancona (GOA.) PIN CODE – 403 702
 3. PET ( पुरुष ) साठी The Principal, Jawahar Navodaya Vidyalaya, Kagal, Tal. Kagal, District. Kolhapur (M.S.) PIN CODE – 416 216
 4. PET ( महिला ) साठी The Principal, Jawahar Navodaya Vidyalaya, Village Pokharapur, Tal. Mohol District. Solapur (M.S.) PIN CODE – 413 231
 5. ग्रंथपाल साठी The Principal, Jawahar Navodaya Vidyalaya, Village Vanana, Tal. Ranavav, Dist. Porbandar (GUJ.) PIN CODE – 360 550
 6. स्टाफ नर्स ( महिला ) साठी The Principal, Jawahar Navodaya Vidyalaya, Village Pimple Jagtap, Tal. Shirur District. Pune (M.S.) PIN CODE – 412 204

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ ऑक्टोंबर २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *