Panvel Mahanagarpalika Recruitment 2021 Apply for 96 Posts.

[ Panvel mahanagarpalika Recruitment 2021 ] पनवेल महानगरपालिका मध्ये एकून ९६ जागांची भरती.

   [ Panvel mahanagarpalika Bharti  2021 ] पनवेल महानगरपालिका मध्ये एकून ९६ जागांची भरती तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर कीपर, डेठा एन्ट्री ऑपरेटर, सल्लागार , डॉक्टर , हॉस्पिटल मॅनेजर , नर्स , वार्ड बॉय, बेड अटेंडंट या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करावा.

एकूण जागा :- ९६ जागा

पदाचे नाव :-

  1. तंत्रज्ञ
  2. फार्मासिस्ट
  3. स्टोअर कीपर
  4. डेठा एन्ट्री ऑपरेटर
  5.  सल्लागार  
  6. डॉक्टर
  7. हॉस्पिटल मॅनेजर  
  8. नर्स
  9. वार्ड बॉय
  10. बेड अटेंडंट

शिक्षणिक पात्रता :- उमेदवारांनी शिक्षणिक पात्रता खाली दिलेल्या जाहिरात मध्ये बघावी .

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- पनवेल महानगरपालिका , मुख्यालय पनवेल

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २४ मार्च २०२१

Panvel mahanagarpalika bharti 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *