PCM Recruitment 2020 Apply for 45 posts

PCM Recruitment 2020 पुणे महानगरपालिका अंतर्गत ४५ जागांची भरती.

PCM Recruitment 2020, Pune Municipal Corporation Recruitment 2020 for 45 posts of Assistant Encroachment Inspector.  पुणे महानगरपालिका अंतर्गत ४५ जागांची भरती सहाय्यक अतिक्रम निरीक्षक  या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ४५ जागा

पदाचे नाव :- सहाय्यक अतिक्रम निरीक्षक

शैक्षणिक पात्रता :- १० वि पास आणि सर्व्हेअर कोर्स किंवा सब ओव्हरसियर कार्स आणि ५ वर्ष अनुभव

वयाची अट :-  २७ फेब्रुवारी २०२० रोजी १८ ते ३८ वर्ष [ मागासवर्गीय : ५ वर्ष सुट ]

Fee :- फी नाही

अर्ज सादर करण्याची पत्ता :- अतिक्रम / अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग महानगरपालिका भवन , खोली नं ११९ , पहिला मजला , शिवाजीनगर , पुणे – ४११ ००५  

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २७ फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment