PCMC Recruitment

PCMC Recruitment 2020 Apply for 130 Posts.

PCMC Recruitment 2020 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 130 जागांची भरती.

PCMC Recruitment
PCMC Recruitment

PCMC Recruitment 2020 , Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2020 Apply for 130 Posts, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 130 जागांची भरती वैद्यकीय अधिकारी, दंत शल्य चिकित्सक या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १३० जागा

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी

दंत शल्य चिकित्सक

शिक्षणिक पात्रता :- वैद्यकीय अधिकारी साठी BHMS / BUMS आणि कोविड – 19 आयुष्य प्रमाणपत्र

दंत शल्य चिकित्सक साठी BDS

वयाची अट :- वैद्यकीय अधिकारी साठी 50 वर्षापर्यंत

दंत शल्य चिकित्सक साठी 50 वर्षापर्यंत

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

अर्ज सादर करण्याचा पत्ता {Email } :- recruitment.medho@pcmcindia.gov.in

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी

FAQS

How to Apply for PCMC Recruitment 2020

take the application Print as give above and fill them properly and attach all the document then convert them into PDF format then send all the document on Email id as given above.

Leave a Comment