PGCIL recruitment 2020 Apply For 25 Posts

PGCIL recruitment 2020 , पावरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकून २५ जागांची भरती.

PGCIL recruitment 2020 , The Power Grid Corporation of India Limited Is an Indian State owned electric utilities company headquartered in Gurgaon India , The Power Grid Corporation of India Limited Recruitment 2020 Apply for २५ Posts. पावरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये एकून २५ जागांची भरती एक्झिक्युटिव ट्रेनी [ फायनांस ]  या पदासाठी भरती  होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- २५ जागा

पदाचे नाव :- एक्झिक्युटिव ट्रेनी [ फायनांस ]

शिक्षणिक पात्रता :- CA / ICWA [ CMA ]

वयाची अट :- ६ एप्रिल २०२० रोजी १८ वर्ष ते २८ वर्ष [ SC / ST : 5 वर्ष सुट , OBC : 3 वर्ष सुट ]

Fee :- General / OBC : 500/- [ SC / ST / PWD / ExSM : फी नाही ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ६ एप्रिल  २०२०  

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment