PMC Recruitment

PMC Recruitment 2020 Apply for 13 posts.

PMC Recruitment 2020 पुणे महानगरपालिका मध्ये एकून १३ जागांची भरती.

PMC Recruitment 2020 , The Pune Municipal Corporation Recruitment 2020 Apply for 13 posts. पुणे महानगरपालिका मध्ये एकून १३ जागांची भरती सिनिअर डेटाबेस , इंजिनिअर, डेटाबेस एडमिन , सोफ्टवेअर इंजिनिअर ( कॅटेगरी १ ) , सोफ्टवेअर इंजिनिअर ( कॅटेगरी २ ) , सपोर्ट सोफ्टवेअर इंजिनिअर, कर संकलन आणि समन्वय या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Offline पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १३ जागा

पदाचे नाव :- १. सिनिअर डेटाबेस इंजिनिअर

२. डेटाबेस एडमिन

३. सोफ्टवेअर इंजिनिअर ( कॅटेगरी १ )

४. सोफ्टवेअर इंजिनिअर ( कॅटेगरी २ )

५. सपोर्ट सोफ्टवेअर इंजिनिअर

६. कर संकलन आणि समन्वय

शिक्षणिक पात्रता :- १. सिनिअर डेटाबेस इंजिनिअर साठी B.E ( कॉम्पुटर / IT ) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्ष अनुभव

२. डेटाबेस एडमिन साठी B.E ( कॉम्पुटर / IT ) कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी आणि १ – २ वर्ष अनुभव

३. सोफ्टवेअर इंजिनिअर ( कॅटेगरी १ ) साठी B.E ( कॉम्पुटर / IT ) कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी आणि २-३ वर्ष अनुभव

४. सोफ्टवेअर इंजिनिअर ( कॅटेगरी २ ) साठी B.E ( कॉम्पुटर / IT ) कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी आणि १-२ वर्ष अनुभव

५. सपोर्ट सोफ्टवेअर इंजिनिअर साठी B.E ( कॉम्पुटर / IT ) कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी

६. कर संकलन आणि समन्वय साठी B.Com / M.Com + MBA ( फायनान्स )

वयाची अट :- २२ मार्च २०२० रोजी १८ वर्ष ते ३८ वर्ष [ मागासवर्गीय : ५ वर्ष सुट ]

Fee :- फी नाही

अर्ज सादर करण्याची पत्ता :- मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय पुणे – ४११ ००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १ एप्रिल २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

2 thoughts on “PMC Recruitment 2020 Apply for 13 posts.”

  1. [url=https://plaquenilhydroxychloroquine.com/]plaquenil[/url] [url=https://finasteridelab.com/]order finasteride[/url] [url=https://aralentc.com/]aralen retail price[/url] [url=https://hydroxychloroquinep.com/]hydroxychloroquine tablets[/url] [url=https://chloroquinetab.com/]chloroquine phosphate for sale[/url]

    Reply

Leave a Comment