PMC Recruitment

PMC Recruitment 2020 Apply for 177 posts.

PMC Recruitment 2020 पुणे महानगरपालिका मध्ये एकूण 177 जागांची भरती.

PMC Recruitment 2020 : Apply online for Doctor class 1 and Doctor Class 2 posts PMC Recruitment 2020 – 2021 in Pune And Apply before last date 5 may 2020.

PMC Recruitment 2020 , The Pune Municiple Corporation Recruitment 2020 Apply for 177 posts, पुणे महानगरपालिका मध्ये एकूण 177 जागांची भरती डॉक्टर ‘वर्ग – 1’ , डॉक्टर ‘वर्ग-2’ या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवाराने खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

Post by : www.Naukrisarkari.co/PMC Recruitment

एकुण जागा :- 177 जागा

पदाचे नाव :- डॉक्टर ‘वर्ग – 1’

                   डॉक्टर ‘वर्ग-2’

शिक्षणिक पात्रता :- डॉक्टर ‘वर्ग – 1’ साठी MD / MBBS & DVD / DPH / DPM / DOMS, MS & MCH / MDS / BDS / DCP / D.Ortho

                             डॉक्टर ‘वर्ग-2’ साठी MBBS / BAMS /MPTH

वयाची अट :- 5 मे 2020 रोजी 19 वर्ष ते 38 वर्ष ( मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट )

Fee :- खुला प्रवर्ग : 500/- , मागासवर्गीय : 300/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 5 मे 2020

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment