PMC Recruitment 2020 पुणे महानगरपालिका मध्ये एकून ९ जागांची भरती.

PMC Recruitment 2020

Pune Municiple Corporation Recruitment 2020 पुणे महानगरपालिका मध्ये एकून ९ जागांची  भरती वरिष्ठ शहरी डिझायनर, कनिष्ठ शहरी डिझायनर, या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि मुलाखतीस हजर राहावे .

एकुण जागा :- ९ जागा  

पदाचे नाव :- वरिष्ठ शहरी डिझायनर,

           कनिष्ठ शहरी डिझायनर

शैक्षणिक पात्रता :- वरिष्ठ शहरी डिझायनर साठी M.Arch किंवा समतुल्य , १० वर्ष अनुभव

               कनिष्ठ शहरी डिझायनर साठी M.Arch किंवा समतुल्य , ३ वर्ष अनुभव

Fee :- फी नाही

मुलाखतीचे ठिकाण :- मुख्य अभियंता कार्यालय [ रस्ता विभाग ], २ मजला , पुणे महानगरपालिका , शिवाजी नगर , पुणे – ४११ ००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख :– ६ फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *