PMC Recruitment

PMC Recruitment 2020 Apply for 1105 posts.

PMC Recruitment 2020, पुणे महानगरपालिका अंतर्गत एकूण 1105 जागांची भरती.

PMC Recruitment 2020 has issued an official Recruitment notification and invite all applicant for 1105 posts, get the Direct link for applying PMC Vacancy Recruitment along with PMC Recruitment official Notification here, and Candidates may be send their application through the Email in the form of PDF format , all the information about the post are mentioned below .

PMC Recruitment 2020, The Pune Municipal Corporation Recruitment 2020 Apply for 1105 posts, पुणे महानगरपालिका अंतर्गत एकूण 1105 जागांची भरती वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी [ आयुर्वेदिक ] , आरोग्य निरीक्षक , निरीक्षक [ हिवताप ] , जूनियर नर्स, परिचारिका ( ANM ), औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ECG टेक्निशियन, सहायक दवाखाना, आया, परिचारक / नर्सिंग ऑर्डली या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करावा.

Posts: www.Naukrisarkari.co/PMC-Recruiment

एकुण जागा :- 1105 जागा

पदाचे नाव :- 1.वैद्यकीय अधिकारी

2. वैद्यकीय अधिकारी [ आयुर्वेदिक ]

3. आरोग्य निरीक्षक

4. निरीक्षक [ हिवताप ]

5. जूनियर नर्स

6. परिचारिका ( ANM )

7. औषध निर्माता

8. प्रयोगशाळा तंत्रज्ञ

9. प्रयोगशाळा सहाय्यक

10. ECG टेक्निशियन

11. सहायक दवाखाना

12. आया

13. परिचारक / नर्सिंग ऑर्डली

शिक्षणिक पात्रता :- 1.वैद्यकीय अधिकारी साठी MBBS

2. वैद्यकीय अधिकारी [ आयुर्वेदिक ] साठी BAMS आणि ३ वर्ष अनुभव

3. आरोग्य निरीक्षक साठी १० वि पास आणि स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा आणि ५ वर्ष अनुभव

4. निरीक्षक [ हिवताप ] साठी १० वि पास आणि बहुउद्देशीय कर्मचारी प्रशिक्षण कोर्स

5. जूनियर नर्स साठी १२ वि पास आणि GNM आणि 5 वर्ष अनुभव

6. परिचारिका ( ANM ) साठी 10 वि पास आणि ANM आणि 3 वर्ष अनुभव

7. औषध निर्माता साठी १२ वि पास आणि D.Pharm आणि 3 वर्ष अनुभव

8. प्रयोगशाळा तंत्रज्ञ साठी रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, विषयातील पदवी आणि DMLT आणि 3 वर्ष अनुभव

9. प्रयोगशाळा सहाय्यक साठी 12 वि पास आणि DMLT

10. ECG टेक्निशियन साठी रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, विषयातील पदवी

11. सहायक दवाखाना साठी 10 वि पास आणि ३ वर्ष अनुभव

12. आया साठी ८ वि पास

13. परिचारक / नर्सिंग ऑर्डली साठी १० वि पास

वयाची अट :- १३ मे २०२० रोजी १८ वर्ष ते ३८ वर्ष . [ मागासवर्गीय : ५ वर्ष सुट ]

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २० मे २०२०

अर्ज सादर करण्याचा पत्ता [ Email ] :- mohcontract@punecorporation.org

अधिक माहितीसाठी उमेदवाराने खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment