Pune Rojgar Melava पुणे रोजगार मेळावा मध्ये एकून ६७९३ जागांची भरती

Pune Rojgar Melava 2020, पुणे रोजगार मेळावा मध्ये एकून ६७९३ जागांची भरती.

Pune Rojgar Melava 2020 Apply for 6793 posts. पुणे रोजगार मेळावा मध्ये एकून ६७९३ जागांची भरती मशीन ऑफरेटार, ट्रेनी, मदतनीस, कार्यकारी दूरध्वनी, या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या WEBSITE पाहून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.  

एकुण जागा :- ६७९३ जागा

पदाचे नाव :- मशीन ऑफरेटार

           ट्रेनी

           मदतनीस

           कार्यकारी दूरध्वनी

शिक्षणिक पात्रता :- 10th / 12th / I.T.I / B.Pharm / M.Pharm / MSc / MBA / M.Com / B.E / B.Tech / M.E / M.Tech / MCA / Graduate / Diploma   

मेळाव्याची दिनांक :- १२ मार्च २०२०

मेळाव्याची ठिकाण :- P.W.D मैदान, नवीन सांगवी, पिंपरी चिचवड, पुणे – ४११ ०२७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *