SBI Security Guard Recruitment apply for 335 posts.

स्टेट बँक इंडिया मार्फत माजी सैनिक प्रवागासाठी राज्यात ३३५ सुरक्षा रक्षकाची पद भरती होणार आहे इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयत प्रत्यक्ष भेट देऊन आपले नाव नोंदवावी.

एकून जागा :- सुरक्षा रक्षक

पदाचे नाव :- ३३५ जागा

शिक्षणिक पात्रता :- आठवी ते पदवीधर

वयाची अट :- ४५ वर्ष

अर्ज पद्धती :- प्रत्यक्ष भेट देऊन आपले नाव नोंदवावी

पत्ता :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय

अर्ज करण्याचे शेवटचे दिनांक :- १५ / ११ / २०२१

SBI Recruitment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *