SCC Recruitment 2020 Apply for 1355 posts

SCC Recruitment 2020

SSC Recruitment 2020, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एकून १३५५ जागांची भरती.

SSC Recruitment 2020, Staff Selection Commission Recruitment 2020 Apply for 1355 posts. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एकून १३५५ जागांची भरती लॅब असिस्टंट , टेक्निकल ऑफरेटर, स्टोर किपर , जुनिओर इंजिनिअर, सायंटिफिक असिस्टंट, फिल्ड असिस्टंट, टेक्निकल ऑफिसर , आहारतज्ञ ग्रेड lll , टेक्निकल सुपरिंटेडेंट, टेक्स्टाईल डिझायनर, सिनिअर सायंटिफिक असिस्टंट,  गर्ल कॅडेट इन्स्टक्टर , धूमन सहाय्यक , सिनिअर टेक्निकल असिस्टंट, ज्युनिओर टेक्निकल असिस्टंट आणि इतर पद या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १३५५ जागा  

पदाचे नाव :- लॅब असिस्टंट , टेक्निकल ऑफरेटर, स्टोर किपर , जुनिओर इंजिनिअर, सायंटिफिक असिस्टंट, फिल्ड असिस्टंट, टेक्निकल ऑफिसर , आहारतज्ञ ग्रेड lll , टेक्निकल सुपरिंटेडेंट, टेक्स्टाईल डिझायनर, सिनिअर सायंटिफिक असिस्टंट,  गर्ल कॅडेट इन्स्टक्टर , धूमन सहाय्यक , सिनिअर टेक्निकल असिस्टंट, ज्युनिओर टेक्निकल असिस्टंट आणि इतर पद

शैक्षणिक पात्रता :- १० वि पास / १२ वि पास / पदवीधर / पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.

Fee :- General / OBC / : 100/- , [ SC / ST / PWD / ExSM / महिला : फी नाही ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २० मार्च २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *