[ SET Exam 2020 ] सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा २०२० [ मुदतवाढ ]

[ SET Exam 2020 ] सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा २०२० ( सेट ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्रधिकृत व यु .जी. सी नवी दिल्ली मान्यता प्राप्त नोडल एजन्सी

आयोजित  परीक्षा होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात  वाचून Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

पदाचे नाव :- सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी

शैक्षणिक पात्रता :- ५५ % गुणासह  पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

[ SC / ST / OBC / SBC / DT(VJ) / NT / SEBC / Transgender : गुणाची अट नाही. ]

Fee :- खुला प्रवर्ग : ८००/-

[ OBC / DT(A) / NT(B) / NT(C) / NT(D) / SEBC / PH / VH / SC / ST / EWS : 650/- ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 जानेवारी २०२० 29 January 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *