[ SGBAU Recruitment 2020 ] संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या एकून १३ जागांची भरती.

[ SGBAU Recruitment 2020 ] संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक या  पदाच्या एकून १३ जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online / Offline पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १३ जागा

पदाचे नाव :- सहयोगी प्राध्यापक [ 6 ] ,

सहाय्यक प्राध्यापक [ 7 ]

शैक्षणिक पात्रता :-  शिक्षणिक पात्रता पदाचा आवशक्यते नुसार आहे तरी उमेदवारांनी खालील जाहिरात पहावी.

अर्ज पाटवण्याचा पत्ता :- अर्ज पाटवण्याचा पत्ता पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील जाहिरात पहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment