शैलेष काळे दिव्यांग समाजसेवक Upsc aspirant Motivational speaker दिव्यांग लेखक आणि वक्ता

नमस्कार मी शैलेष काळे दिव्यांग समाजसेवक मित्रानो upsc एग्ज़ाम 4 octomber ला होत असून त्यासंदर्भात हा लेख आहे . मी स्वता upsc एग्ज़ाम देत असतो त्यामूळे maze मत आणि मार्गदर्शन मी या लेखद्वारे देत आहे..
आज कोरोना महामारी ने खुप भयंकर संकट आणले आहे भारतवर..आणि या संकट मधेच आपली upsc ची एग्ज़ाम येत आहे..आता वेळ खुप कमी आहे फक़्त 2 महिने..लवकर निघून जाईल .ज्यांचा अभ्यास पुर्ण zala नाही त्यानी हताश होऊ नका..upsc pre काढन्यासाठी फक़्त 4 विषय परफ़ेक्ट पाहिजे
1-इतिहास
2-राज्यशास्त्र
3-भूगोल
4-अर्थशास्त्र
आणि शेवटी चालू घडामोडी. आता कोरोना महामारीमुळे 5 महिने आणखीन वेळ मिळाला….
मित्रानो तूम्हाला तर माहितच आहे की
पेपर-1 हा 200 आणि पेपर-2 हा 200 मार्क चा असतो प्रतेकी प्रश्न ला 2 गुण असे 100 प्रश्न असतात..
जो पेपर 1 राहतो यामधे मिळालेले गुण वरच आपण मेन एग्ज़ाम ला बसू शकतो.कारण की पेपर-2 हा qualyfing(33%marks) पेपर असते
पेपर 1 मधे 100 प्रश्न पैकी 20 च्या जवळपास प्रश्न हे चालू घडामोडीवर आधारित असतात
आणि
15-इतिहास
15- भूगोल
15-राज्यशास्त्र
15- अर्थशास्त्र

वरिल प्रश्नामधे बदल होऊ शकतो.
Upsc pre कशी काढायची.
मित्रानो आपल्याकडे वेळ राहतो 3 तास. या 2 तास मधे आपल्याला 60 प्रश्न सोडविता आले पाहिजे ..उत्तराची योग्यता ही 85%पेक्षा जास्त असायला हवी..
मित्रानो पहिल्या तास मधे 30 प्रश्न आणि दुसर्या तास मधे 30 प्रश्न अश्या प्रकारे जर आपण प्रश्नाची विभागणी करुन सोडविले तर आपण नक्किच pre निघू शकणारच
कारण की upsc चा cut off हा 110 च्या वर आतापर्यंत गेलाच नाही..त्यामूळे वरिल प्रमाणे आपले काही प्रश्न चुकले तरीही.आपण कट off काढू शकतो..
60 प्रश्नाची योग्यता कशी करायची..
Upsc syllabus च्या बाहेरील प्रश्न टाकत नाही..त्यामूळे..मागिल 4 वर्षापूर्वीचे पेपर सोडऊन बघावे .
इतिहास मधिल आधुनीक तसेच मध्ययुगीन इतिहास पक्क असेल तर तुमचे 15 प्रश्न बरोबर निघतात.
आता राहिले 45 प्रश्न मधले कमीत कमी 10 प्रश्न चालू घडामोडी 15 प्रश्न भूगोल आणि राज्यशास्त्र आणि 10 प्रश्न अर्थशास्त्र..अशी जर विभागणी केली तर नक्किच आपले 60 प्रश्न सोडविता येतात.
120 मिनट मधे प्रश्न कसे सोडवायचे
1-मित्रानो तुम्हाला वाटणारा सोपी विषय घ्यायचा पहिले..त्याच्यावर आधारीत प्रश्न सोडवायचे ते पन योग्य याला वेळ द्यायचा 20 मिनट
2-त्यानन्तर 40 मिनट चालू घडामोडी ला द्यायचे..
3-त्यानंतरचे 15 मिनट इतिहास राज्यशास्त्र ला द्यायचा आणि 15 मिनट भूगोल आणि अर्थशास्त्र ला द्यायचा
आणि शेवटचे उरलेले 10 मिनिट मधे आपले गोल बरोबर आले की नाही ते चेक करायचे..
अशाप्रकारे तुम्ही upsc pre काढू शकता
मित्रानो upsc जर आपण नियोजन करुन जर दिली तर upsc अवघड नाही….
मी स्वता upsc pre मधे 90 मार्क मिळवले ..
मित्रानो आपला अभ्यास तर पुर्ण zalela असतो पन आपल्याला एग्ज़ाम च्या वेळेस ची situation हातलता येत नाही..त्यामुळे आपण अयशश्वी होतो..एकदा ती situation योग्य प्रकारे हातलता आली तर upsc काय जगातील कोणतीही परीक्षा आपण काढू शकणार..
मित्रानो शक्यतो आता स्टडी visualise study करावी..यामुळे तुमचे concept परफ़ेक्ट होनार..upsc एग्ज़ाम ही पुर्ण concept वर अवलबून आहे
हा लेख माज़्या upsc मित्रासाठी जे यावर्षी परीक्षा देणार आहे
मी आशा करतो की नक्किच तुम्हाला हा लेख उपयुक्त ठरेल.
All the best to all of u..
आपलाच
शैलेष काळे
दिव्यांग समाजसेवक
Upsc aspirant
Motivational speaker
दिव्यांग लेखक आणि वक्ता……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *