South Eastern Railway Recruitment 2020

South Eastern Railway Recruitment 2020 Apply for 617 posts.

South Eastern Railway Recruitment 2020 दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये एकूण एकूण 617 जागांची भरती.

South Eastern Railway Recruitment 2020, दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये एकूण 617 जागांची भरती सहाय्यक लोको पायलेट, लिपिक, कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक , वरिष्ठ लिपीक कम टंकलेखक , कनिष्ठ अभियंता या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 617 जागा

पदाचे नाव :- 1. सहाय्यक लोको पायलेट

2. लिपिक

3. कनिष्ठ लिपिक

4.कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक

5. वरिष्ठ लिपीक कम टंकलेखक

6.कनिष्ठ अभियंता

शिक्षणिक पात्रता :- 1. सहाय्यक लोको पायलेट साठी मॅट्रिक पास किंवा समकक्ष व ITI परीक्षा पास

2. लिपिक साठी 12 th पास किंवा पदवी किंवा समकक्ष किंवा पदवी

3. कनिष्ठ लिपिक साठी 12th पास

4.कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक १२ वि पास

5. वरिष्ठ लिपीक कम टंकलेखक पदवी किंवा समकक्ष

6.कनिष्ठ अभियंता विद्यापीठातून ३ वर्षाचा डिप्लोमा किंवा पदवी किंवा बीएस्सी पदवी

वयाची अट :- १ जानेवारी २०२० रोजी ४२ वर्षापर्यंत [ SC / ST : 5 वर्ष सूट, OBC : 3 वर्ष सूट ]

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 एप्रिल 2020

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

2 thoughts on “South Eastern Railway Recruitment 2020 Apply for 617 posts.”

  1. [url=https://azithromycinz.com/]buy azithromycin[/url] [url=https://advair365.us.com/]advair diskus coupon[/url] [url=https://zithromaxpak.com/]generic zithromax over the counter[/url] [url=https://sildalistab.com/]canadian pharmacy sildalis[/url] [url=https://azithromycin20.com/]azithromycin 1000mg[/url] [url=https://elavilamitriptyline.com/]elavil migraines[/url]

  2. [url=https://medrol80.com/]medrol pill[/url] [url=https://albenza200.com/]albenza average cost[/url] [url=https://tamoxifencit.com/]buy tamoxifen[/url] [url=https://ventolininhaler.top/]buy ventolin online no prescription[/url] [url=https://effexorer.com/]effexor 75 mg price[/url] [url=https://azithromycinotc.com/]azithromycin buy[/url]

Comments are closed.